Apex Corona Hospital: ॲपेक्सप्रकरणी सांगलीत तिरडी मोर्चा : 87 कोरोना रुग्णांचा मृत्यू | Sakal Media |
सांगली : आज महापालिकेच्या महासभेत मिरजेतील ॲपेक्स कोरोना हॉस्पिटलमधील ८७ कोरोना रुग्णांच्या बळीचे तीव्र पडसाद उमटले. भाजप सदस्य तिरडी घेऊन महासभेत घुसले. आयुक्त नितिन कापडणीस यांच्या चौकशीची मागणी करीत सदस्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मारला. पोलिसांना हस्तक्षेप करीत सदस्यांना सभागृहाबाहेर काढावे लागले.मिरजेच्या ॲपेक्स केअर हॉस्पिटलमधील 87 कोरोना रुग्ण मृत्यूप्रकरणी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहेत.
#Sanlgi #ApexCoronaHospital #Miraj #BJP #miraj #kupwad #sanglimirajkupwadmahanagarpalika #mahanagarpalika